BJP President: भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत नवा ट्विस्ट;  दक्षिण भारतातून नव्या नावाची चर्चा 

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाला लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्षाबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा होईल, अशी चर्चा होती. पण राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झालेली…