Tech Tips: Can you charge your laptop using a car’s USB port? Know these things first…

Laptop Using Car s USB Port: आजच्या काळात लॅपटॉप हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. ऑफिसचे काम असो, ऑनलाइन शिक्षण असो किंवा प्रवासात एखादे प्रेझेंटशेन पूर्ण करायचे असो, लॅपटॉपची गरज कधीही लागू शकते. पण प्रवासात एक अडचण अनेकांना येते, ती म्हणजे बॅटरी संपणे, अशावेळी अनेकजण कारमध्ये असलेल्या USB पोर्टला लॅपटॉप जोडून चार्ज करण्याचा … Read more